"ध्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
ध्यान ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते.ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे.[[प्रार्थना]],अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत.सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते.<ref>ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंंद, संंपा..स्वामी चेतनानंद,रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २॰१२</ref>
==[[योग]]==
स्वतःला काही प्रत्यक्ष अनुभूती आल्याखेरीज कुणीही धार्मिक या संज्ञेस पात्र होऊ शकणार नाही.या अनुभूती कशा प्राप्त करून घ्याव्यात हे शिकवणारे शास्र म्हणजे योग.अध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा योग एक आश्चर्यकारक पद्धति आहे. पण तुम्हाला माहिती आहे की योग एक उत्तम शारीरिक व्यायाम देखील आहे.अर्जुनाला दिसणारा पोपटाचा डोळा हे अर्जुनाचे ध्यान आहे. एखाद्या विषयावर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करणे हेही ध्यानच आहे. ध्यानातली एकाग्रता ही आपल्या जाणिवेचा दरवाजा उघडण्याची चावी आहे. यासाठी मनाची इतर दारे बंद करावी लागतात. एकाग्रता प्रथम अंत:करणात प्रवेश करते आणि मग ती हव्या त्या शाखेत संचार करते. तज्ञांचे म्हणणे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक बाबींमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायामांचा समावेश आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत होते.
 
==स्वामी विवेकानंंद म्हणतात==
"https://mr.wikipedia.org/wiki/ध्यान" पासून हुडकले