"संतोष घंटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
→‎जीवन: माहिती ++
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६:
 
== जीवन ==
घंटे यांचा जन्म [[लातूर]]मधील निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण लातूर आणि [[चिंचवड]] येथे पूर्ण केले व [[पुणे]] शहरातील गोडसे वाद्य विद्यालयात आपल्या संगीत शिक्षणास सुरूवात केली. संगीत क्षेत्रातील आपल्या कामाबरोबरच त्यांनी लोक कलाकारांच्या प्रश्नांना मुख्यप्रवाही माध्यमांद्वारे समोर आणण्याचे कामही ते सातत्याने करत असतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dainikprabhat.com/drama-and-film-artists-face-a-mountain-of-difficulties/|title=नाट्य, चित्रपट कलावंतांसमोर अडचणींचा डोंगर कायम|date=2020-09-29|website=Dainik Prabhat|language=en-US|access-date=2020-10-09}}</ref>
 
== कारकिर्द ==