"परशुरामभाऊ पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎कारकीर्द: सुधारणा
ओळ १:
'''परशुरामभाऊ पटवर्धन''' (१७४०-१७९९) हे [[जमखंडी]] संस्थानचे राजेसंस्थानिक होते. हे [[पेशवे|पेशव्यांच्या]] काळातील सरदार [[रामचंद्र हरी पटवर्धन|पटवर्धनांचे]] चिरंजीव असून ते दानशूर होते. त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] ''न्यू पूना कॉलेज''ला मोठी देणगी दिली. याचे स्मरण म्हणून ते महाविद्यालय ''सर परशुरामभाऊ कॉलेज'' ([[एस.पी. कॉलेज]]) म्हणून ओळखले जाते.
 
==कारकीर्द==
हरभटांची साहीसहा मुले पेशव्यांच्या सेवेत रुजुरुजू झाली पण त्यातल्या तिघांचीच कारकीर्द नेत्रदिपक होती: विशेषकरुन गोविंदराव आणि रामचंद्रराव. रामचंद्र पटवर्धन उत्तरेकडील मोहीमेत निधन पावले त्यावेळी परशुरामचे वय अवघे ९ वर्षे होते. पण लहानपणापासूनच ते शस्त्र आणि शास्त्रविद्येत निष्णात होते. १७७५ ते १७९९ हया काळात पेशव्यांचे प्रतिनिधी आणि नंतर सेनापती म्हणून १०० मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेषकरुन [[इंग्रज-म्हैसूर युद्ध|इंग्रज-म्हैसूर युद्धांमध्ये]] ते मराठ्यांच्या बाजूने इंग्रजांसमवेत [[हैदरअली|हैदर अली]] आणि [[टिपू सुलतान|टिपू]] सुलतानाविरुद्ध लढले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पेशव्यांकडून प्रथम [[तासगाव]] आणि नंतर [[जमखंडी संस्थान|जमखंडीची]] जहागिर मिळाली. जमखंडीच्या जहागिरीचे रुपांतर पुढे संस्थानात झाले. ब्रिटीश सेनानी [[आर्थर वेलस्ली]] ह्याने परशुराम भाऊंविषयी 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे कौतुकोद्गार काढले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव|दुवा=https://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Start-the-historic-Rath-Yatra-of-the-Hour/|agency=पुढारी}}</ref>
१७७५ ते १७९९ हया काळात पेशव्यांचे प्रतिनिधी आणि नंतर सेनापती म्हणून १०० मोहिमांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेषकरुन [[इंग्रज-म्हैसूर युद्ध|इंग्रज-म्हैसूर युद्धांमध्ये]] ते मराठ्यांच्या बाजूने इंग्रजांसमवेत हैदर अली आणि टिपू सुलतानाविरुद्ध लढले. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पेशव्यांकडून प्रथम तासगाव आणि नंतर जमखंडीची
जहागिर मिळाली. जमखंडीच्या जहागिरीचे रुपांतर पुढे संस्थानात झाले. ब्रिटीश सेनानि [[आर्थर वेलस्ली]] ह्याने परशुराम भाऊंविषयी 'सर्वात विश्वासू मराठा सरदार' असे कौतुकोद्गार काढले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|title=तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव|दुवा=https://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Start-the-historic-Rath-Yatra-of-the-Hour/|agency=पुढारी}}</ref>