"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जीवनकाल: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''बा.भ. बोरकर''' (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : कुडचडेबोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; मृत्यू : ८ जुलै १९८४) हे [[मराठी भाषा|मराठी]] आणि [[कोंकणी भाषा|कोंकणी]] भाषांत कविता करणारे [[पद्मश्री]] पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.
[[File:बाळकृष्ण भगवंत बोरकर.jpg|thumb|बालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक]]