"कर्नाटक युद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
छो
 
}}
 
'''कर्नाटक युद्धे''' यालाच '''कर्नाटकातील इंग्रज-फ्रेंच संघर्ष''' असेही म्हटले जाते. [[इ.स.चे १७१८ वे शतक|सतराव्याअठराव्या शतकाच्या]] उत्तरार्धात [[कर्नाटक|कर्नाटकातील]] राजकीय स्थिती बदललेली होती. [[इ.स. १७६०]] पर्यंत [[अर्काटचे राज्य|अर्काट]] या नवीन मुस्लिम राज्याने बरीच प्रगती साधलेली होती. याच काळात [[मराठा साम्राज्य|मराठे]] आणि [[हैदराबादचा निजाम|हैदराबादच्या निजामानेही]] कर्नाटकात रस घ्यायला सुरुवात केली होती. कर्नाटकातील या राजकीय गोंधळामुळे [[मद्रास]] आणि [[पुडुचेरी|पॉण्डेचेरी]] या अनुक्रमे इंग्रज व फ्रेंचांच्या वखारीचे रूपांतर युद्धाच्या मैदानात झाले. भारतीय सत्ताधीशांमधील स्पर्धा आणि स्वार्थमूलक कारवाया यामुळे इंग्रज व फ्रेंचांना त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करण्याची आणि स्वतःच्या वसाहतींचे भले करण्याची संधी मिळाली. यातूनच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटक़ात [[इ.स. १७४६]] ते [[इ.स. १७६३]] या कालखंडात तीन युद्धे झडली. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकात झालेली ही युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात.
 
== हेही पहा ==
३१५

संपादने