"उंबरखिंडीची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४०:
मावळ तालुक्यातील कुरंवडे गावाजवळील नागफणी उर्फ ड्युक्स नोज ह्या सुळक्याच्या पायथ्याशी अंबा नदीचा उगम होते. ही नदी गारमाळ डोंगराच्या दरीतून उंबरखिंडीतून पुढे जाते व पुढे नागोठणेच्या खाडीत जाऊन समुद्राला मिळते.
 
मध्ययुगीन [[नाणे मावळ]] मधील अनेक घाटमार्गांपैकी एक - कुरंवडे घाटाच्या खाली उंबरखिंड आहे. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स.१७८१) इंग्रज बोरघाटाऐवजी कुरवंडे घाटाच्या मार्गाने घाटमाथ्यावर येऊ नये म्हणून पेशव्यांचे सरदार [[हरीपंत फडके]] हे उंबरखिंडीत सैन्यासह पहारा देत होते.
 
=== उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव ===