"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वारसा: छायाचित्र जोडले #WPWP
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.<ref name="BN1" /> १९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाच्या आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.<ref name="BN2" /> राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधील गुरू तेग बहादुर संकुलामध्ये झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.dailypioneer.com/state-editions/bhopal/prez-unveils-jhalkari-bais-statue.html|title=Prez unveils Jhalkari Bai’s statue|last=Pioneer|first=The|work=The Pioneer|access-date=2018-08-10|language=en}}</ref>
 
==संदर्भ==
* {{स्रोत पुस्तक |आडनाव=सरल |पहिलेनाव=श्रीकृष्ण |title=Indian revolutionaries: a comprehensive study, 1757–1961 |प्रकाशक=प्रभात प्रकाशन |दुवा=http://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&lpg=PA1&pg=PT150#v=onepage&q=jhalkari&f=false |वर्ष=१९९९ |volume=I |आयएसबीएन=9788187100164 |संदर्भ=हार्व language=इंग्रजी}}
 
[[वर्ग:अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर]]