"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
[[File:Sinhgad entrance.jpg|thumb|सिंहगड किल्ल्याचे प्रवेशद्वार]]
{{बदल}}
सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा आहे. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीपूर्वीच्या राजवटीतपुण्यनगर होताचे मुख्य होते. दादोजीयेथे महादेव कोंडदेवकोळी हेराजा आदिलशाहीनागनाथ(नागा) आदिलशहाकडूननाईक सुभेदारयांच्या म्हणूनताब्यात नेमले होतेहोता.
 
इ.स. 1360 मध्ये दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाने दक्षिण स्वारी केली. तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दक्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते.म्हणून त्याने कोळी साम्राज्यवर आक्रमण केले.त्यावेळी स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठी युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्ब्ल 9 महिन्यपेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांच्या पराक्रम पाहून सुलतान चकित झाला. तसेच सुलतानशाही बखरीत याचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे किल्ला सोडून दिला. सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला. पुढे निझामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंताकडे होता.
 
पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून सुभेदार म्हणून नेमले होते.
पुढे [[इ.स. १६४७|इ. स. १६४७]] मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. [[इ.स.
१६४९]] मध्ये [[शहाजीराजे भोसले|शहाजी राजांच्या]] यांच्या सुटकेसाठी
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले