४,१३५
संपादने
(मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.) |
|||
{{माहितीचौकट अभिनेत्री|नाव=नम्रता प्रधान|चित्र=
'''नम्रता प्रधान''' (जन्म : २१ सप्टेंबर १९९३) ही एक मराठी अभिनेत्री आहे.तिचा जन्म [[कल्याण (शहर)]] येथे झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या टीवी मालिका [https://g.co/kgs/97QYPh छत्रीवाली] या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत प्रवेश केला केला.नम्रता प्रधान ही फॅशन डिझाइन मध्ये पदवीधर आहे. [https://g.co/kgs/97QYPh छत्रीवाली] या मालिकेत तिने मधुरा हे पात्र साकारल आणि त्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.नम्रताने तिचे शालेय शिक्षण कल्याण येथील गुरुनानक विद्यालयात पूर्ण केले.<ref>https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/my-dream-of-becoming-an-actress-has-finally-come-true-says-chhatriwali-fame-namrata-pradhan/articleshow/64664425.cms</ref><ref>https://g.co/kgs/aFpazc</ref><ref>https://atozmarathi.com/namrata-pradhan-biography-wiki-birth-date-age-hd-photos-hd-images-family-height-husband-chhatriwali-education/</ref><ref>https://marathistars.com/news/namrata-pradhan-interview-madhura-chatriwali/</ref>
|
संपादने