"गोविंद हरी पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(मूळ् मजकूर्)
 
छो
गोविंद हरी पटवर्धन हे [[पेशवा|पेशवेकालिन]] सरदार होते.
 
पटवर्धन घराण्याचे मुळ पुरुष [[हरिहरभट पटवर्धन | हरी पटवर्धन]] ह्यांच्या ६ अपत्यांपैकी गोविंदराव हे एक होते. पेशव्यांनी श्रीरंगपट्टणम् च्या [[हैदर अली]]विरुद्ध केलेल्या स्वारीत गोविंदरावांनी मोठा पराक्रम गाजवला. त्याबद्दल थोरल्या [[माधवराव पेशवा|माधवराव पेशव्यांनी]] त्यांना इ.स. १७६१ मध्ये मिरजेची जहागिर बहाल केली.<ref>{{स्रोत बातमी|title=मिरज संस्थान|दुवा=https://www.loksatta.com/sampadkiya-news/miraj-presidency-1138671/|agency=लोकसत्ता}}</ref> मराठा साम्राज्याची सीमा तुंगभद्रेपर्यंत वाढवण्यात गोविंदरावांनी केलेल्या पराक्रमाचा मोलाचा वाटा होता.
 
 
३१५

संपादने