"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६५ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.
 
== कसे जाल ? ==
* मुंबईहून माळशेज मार्गेः<br />
जुन्नरला येतांना [[माळशेज घाट]] पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो
== बाह्यदुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.com/maharashtra/travel/forts/shivneri-fort/ | title = शिवनेरी किल्ला | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
* [https://pravasmitra.com/shivneri-fort-information-in-marathi/ शिवनेरी किल्ला माहिती] - प्रवास मित्र
 
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
४३

संपादने