"दांडिया रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ घातला
→‎पनघट: आवश्यक भर
ओळ २१:
* बरोडो दोडियो ([[बडोदा|बडोद्याचा]])
* सुरतला ([[सुरत|सुरतचा]])
 
==लोकप्रियता==
या नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे व्यावसायिक स्वरूपात आयोजन करतात. हा नृत्यप्रकार चित्रपटांच्या माध्यमातूनही समाजात प्रसारित झालेला दिसतो.
 
==चित्रदालन==