"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४५:
== इतिहास ==
=== नावाचा उगम ===
[[महाभारत|महाभारतामध्ये]] गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गुराख्यांचे राष्ट्र) असा केलेला आढळतो. [[स्कंदपुराण]], [[हरिवंश]] तसेच इतर काही [[संस्कृत भाषा|संस्कृत]] ग्रंथांमध्ये या भागाचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) [[राज्य]] आहे. ते भारताच्या [[पश्चिम]] किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
 
=== राज्य स्थापना दिन ===
"https://mr.wikipedia.org/wiki/गोवा" पासून हुडकले