"शारदीय नवरात्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎गुजरात: आवश्यक भर
संदर्भ घातला
ओळ १७६:
[[गुजरात]]मध्ये नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.'''दांडिया''' किंवा '''दांडिया रास''' हे [[गुजरात]]मधील [[लोकनृत्य]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=h67wZpGPUi0C&pg=PT37&dq=dandiya+dance&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjV6KTj4fLkAhU86nMBHSP2CTgQ6AEIJzAA#v=onepage&q=dandiya%20dance&f=false|title=Let's Know Dances of India|last=Sinha|first=Aakriti|date=2006|publisher=Star Publications|isbn=9788176500975|language=en}}</ref> हे समूहनृत्य विशेष करून [[नवरात्र|नवरात्रात]] नाचले जाते. गुजरातमध्ये कोणत्याही सणाला किंवा शुभप्रसंगी हे नृत्य करण्याची परंपरा आहे.
 
गरबा हा गुजरातमधील नवरात्री उत्सवातील पारंपरिक नृत्याचा प्रकार आहे. एका रंगीत घड्याला छिद्रे पाडून त्यात दिवा लावला जातो. या घड्याला गरबो असे म्हणतात. गरबा खेळणे म्हणजे टाळयांच्या किंवा बहुधा लाकडी दांड्यांच्या लयबद्ध गजरामध्ये देवीची भक्तिरसपूर्ण गाणी म्हणणे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.britannica.com/art/garba|title=Garba {{!}} dance|website=Encyclopedia Britannica|language=en|access-date=2020-10-05}}</ref>गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. यांच्या मध्यभागी छिद्र असलेल्या रंगीबेरंगी मातीच्या घड्यात दिवे लावले जातात आणि त्याभोवती गोलाकार नाचण्याची पद्धत आहे.
 
'''दांडियाचे उपप्रकार'''-