"त्रिफळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९:
[[चित्र:Fruits de Phyllanthus emblica à Pushkar (Rajasthan) (2).jpg|इवलेसे]]
 
=== '''आवळा''' (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस) ===
देशभरात सर्वत्रच आढळून येणाऱ्या सर्वांत सामान्य फळांपैकी एक असलेल्या आवळ्याला इंडिअन गूझबॅरी असेही म्हणतात. आवळा हे फळ तंतू, एंटीऑक्सिडेंट, खनिज यामध्ये प्रचुर आणि जगात विटामिन सी च्या सर्वांत समृद्ध स्त्रोतांपैकी एक आहे. ते चांगल्या अमाशय आरोग्य, बद्धकोष्ठता टाळणे, केस संबंधित समस्या, पोटासंबधित आणि संक्रमणाविरुद्ध झगडण्यासाठी आणि एक वयवाढरोधी संकाय म्हणून सामान्यपणे वापरले जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-10-01|title=आवळा|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE&oldid=1827968|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.myupchar.com/mr/tips/amla-ke-fayde-gun-labh-nuksan-in-hindi|title=आवळा: रस, फायदे, वापर, सहप्रभाव आणि मात्रा - Amla: Juice, Benefits, Uses, Side Effects and Dosage in Marathi|website=myUpchar|access-date=2020-10-02}}</ref>
[[चित्र:हिरडा, धामणवन, अकोले, अहमदनगर Hirada, Dhamanvan, Akole, Ahamadnagar(Terminalia chebula).jpg|इवलेसे]]
 
==== '''बहेडा/बेहडा''' (टर्मिनलिआ बेलेरिका) ====<ref><ref></ref></ref>
हे रोप सामान्यपणे भारतीय उपमहाद्वीपात आढळते. हे फळ तापशामक, एंटीऑक्सिडेंट, यकृतरक्षक (यकृतासाठी चांगले), श्वसनात्मक समस्या आणि मधुमेहरोधी म्हणून आयुर्वेद औषधीय प्रणालीमध्ये ओळखल्या जाते. आयुर्वेदाप्रमाणें, बहेडामध्ये अनेक प्रचुर जीवशास्त्रीय यौगिक असतात उदा. ग्लूकोसाइड, टॅनिन, गॅलिक एसिड, एथाइल गॅलॅट इ. एकत्रितपणें, ही यौगिके बहेडाच्या अधिकतम आरोग्य फायद्यांसाठी लाभकारी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathivishwakosh.org/3866/|title=बेहडा (Behada)|date=2019-02-07|website=मराठी विश्वकोश|language=mr-IN|access-date=2020-10-02}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2020-10-01|title=बेहडा|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%BE&oldid=1827977|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
 
===== '''हरड/हिरडा''' (टर्मिनलिआ शेब्युला) =====
हरड आयुर्वेदाला ज्ञात असलेली सर्वांत महत्त्वपूर्ण वनस्पती आहे. त्याचे आरोग्य फायदे एंटीऑक्सिडेंट, दाहशामक आणि वयवाढरोधी असल्याशिवाय एक उत्कृष्ट जखम बरे करणारे औषधी आहे. यकृत, पोट, हृदय आणि पित्ताशयाच्या सामान्य कार्याची पुनर्स्थापना आणि साजसांभाळ करण्यात त्याचे लाभ आयुर्वेदात सुख्यात आहे. वास्तविकरीत्या हिरडा याला “औषधांचा राजा” असे म्हटले आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-10-01|title=हिरडा|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE&oldid=1828029|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://vishwakosh.marathi.gov.in/24027/|title=हिरडा|date=2019-07-04|website=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|language=mr-IN|access-date=2020-10-02}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/त्रिफळा" पासून हुडकले