"श्रीखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''श्रीखंड''' हा [[दूध|दुधापासून]] बनणारा खास मराठी-गुजराती गोड खाद्यपदार्थ आहे. अतिशय साध्या रूपात श्रीखंड म्हणजे [[दही|चक्का]] आणि [[साखर]]ेचे मिश्रण म्हणता येईल. या मिश्रणात अधिक चवीसाठी सामान्यतः [[बदाम]]-[[पिस्ता]], [[काजू]], [[केशर]], [[विलायची|वेलदोडा]], [[आंबा|आंब्याचा रस(आमरस)]] इ. पदार्थ मिसळले जातात.'आमरस' मिळवला असता या पदार्थास 'आम्रखंड' असे म्हणतात. श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंध आहे. महाभारतामधील भीम जेव्हा बल्लव, या नावाने स्वयंपाक करीत होता. तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला. या पदार्थांच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली. श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला, म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो.
 
==इतर माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रीखंड" पासून हुडकले