"सेरेना विल्यम्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Reverted to revision 1600693 by ज on 2018-06-07T16:49:03Z)
No edit summary
{{MedalGold | २०१२ लंडन | दुहेरी}}
{{MedalBottom}}
'''सेरेना विल्यम्स''' ({{lang-en|Serena Jameka Williams}}) ही एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] [[टेनिस]]पटू आहे. सेरेनाने आजवर एकूण ३८ [[ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा|ग्रँड स्लॅम]] (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या [[डब्ल्यूटीए]] यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा ([[२००० उन्हाळी ऑलिंपिक|२०००]], [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८]]) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.
 
सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत [[स्टेफी ग्राफ]]ची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण [[व्हीनस विल्यम्स]] हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.
२३

संपादने