"गांधी जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: आवश्यक भर आणि छायाचित्र
No edit summary
ओळ १:
'''गांधी जयंती''' हा [[महात्मा गांधी]] यांचा जन्मदिवस असून [[२ ऑक्टोबर]] रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/lifestyle/life-style/gandhi-jayanti-2020-history-importance-significance-6619002/|title=Gandhi Jayanti 2020: The history, importance and significance|date=2020-10-02|website=The Indian Express|language=en|access-date=2020-10-03}}</ref>गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. [[संयुक्त राष्ट्रसंघ]]ाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
[[File:Gandhi in Delhi, October 12, 1939.jpg|thumb|१२. १०. १९३९ रोजी महात्मा गांधी यांचे छायाचित्र ]]
 
==महत्व==
महात्मा गांधी म्हणजेच [[मोहनदास करमचंद गांधी]] यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी [[गुजरात]] मधील [[पोरबंदर]] येथे झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.timeanddate.com/holidays/india/mahatma-gandhi-jayanti|title=Mahatma Gandhi Jayanti in India|website=www.timeanddate.com|language=en|access-date=2020-10-03}}</ref>भारतीय जनमानसावर [[महात्मा गांधी]] यांच्या सत्य आणि [[अहिंसा]] या तत्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/photos/national/gandhi-jayanti-2020-10-inspirational-thoughts-mahatma-gandhi-a309/|title=Gandhi Jayanti 2020 : महात्मा गांधीजींचे १० प्रेरणादायी विचार|last=author/online-lokmat|date=2020-10-02|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-10-03}}</ref>त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते.