"गांधी जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आवश्यक भर
ओळ २:
 
==महत्व==
महात्मा गांधी म्हणजेच [[मोहनदास करमचंद गांधी]] यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी [[गुजरात]] मधील [[पोरबंदर]] येथे झाला. भारतीय जनमानसावर म्हातामा[[महात्मा गांधी]] यांच्या सत्य आणि [[अहिंसा]] या तत्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते.
 
==हे सुद्धा पहा==