"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९६२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit संदर्भ क्षेत्रात बदल.
 
ल'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र अशी अनेकांची समजूत असते/आहे. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ, तुम्हाला लोकांच्या मनातले सगळे कळते का? तुम्ही लोकांच्या मनातले कसे काढू्न घेतां? तुम्ही लोकांना [[मोहनिद्रा|मोहनिद्रेत]] (हिप्नोटाइज)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.
ललमात्र या सर्वांपेक्षा मानसशास्त्राचा अभ्यास हा अधिक सखोल व तत्त्वज्ञानाधारित आहे, तसेच हा व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या सर्व नैसर्गिक वा साहजिक हालचाली तसेच वर्तन यांचा सूक्ष्म निरीक्षणांतून केलेला तपशीलवार अभ्यास आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_A6UMwEACAAJ&dq=%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjOoJO7nMjkAhVMso8KHUZbAooQ6AEIKzAA|title=Upyojit Manasshastra|last=A|first=Bhagvatwar P.|date=1978|publisher=M.V.G.N.M|language=en}}</ref> मानसशास्त्राची अधुनिक पार्श्वभूमी- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी मानसशास्त्र एक तत्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून मानसशास्त्राकडे पाहिले जात होते. इसवी सन पूर्व 384 ते 322 मध्ये मानसशास्त्राबद्दलचा अभ्यास करण्यात आला. प्लेेटो व सॉक्रेटिस या दोन तत्वचिंतक यांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामध्ये शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच ब्रह्मज्ञान व वेदांताच्या प्रवाहाने वेगळ्या प्रवृत्तीकडे व्यक्तीला नेले. याच काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हापासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे येत आहे. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे. तेव्हापासून मानसशास्त्र कडे पाहण्याचा कल बदलत आहे आजचे मानसशास्त्र इतर शास्त्र सारखे शास्त्र म्हणून गणले जाऊ लागले.
 
<br />

संपादने