"कॅनडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१११ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
#WLF
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
(#WLF)
== भूगोल ==
कॅनडा [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेच्या]] उत्तर भागात पसरलेला विशाल देश आहे. याला फक्त [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेशी]] सीमा आहे व कॅनडाच्या इतर तीन बाजूंना समुद्र आहेत.
[[File:Peggy's Cove, Halifax.jpg|thumb|पेगीचा कोव्ह, हॅलिफॅक्स
]]
=== चतु:सीमा ===
कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला [[अटलांटिक महासागर]], उत्तरेला [[आर्क्टिक महासागर]] तर पश्चिमेला [[पॅसिफिक महासागर]] व अमेरिकेचे [[अलास्का]] राज्य आहेत.
२७

संपादने