"नेपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
#WLF
ओळ ४६:
नेपाळमधील सुमारे ८०% लोक हिंदू असून टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळी जातींचा विचार केला तर येथे ३० प्रकारचे गट आढळतात. त्यात-[[क्षेत्री]] (पहाडी(पर्वतीय/डोंगरी) [[क्षत्रिय]]), [[बाहुन]] (पहाडी [[ब्राह्मण]]), [[मगर]], [[थारू]], [[नेवार]], [[गुरुंग]], [[तामाङ]], [[किरॉंत राई]], [[लिंबू]], [[यादव]], [[शेर्पा]], [[नेपाळी मियॉं]], इत्यादींचा समावेश होतो. नेपाळी कामकाज [[देवनागरी]] लिपीत चालते. पण त्यांच्या [[लिपी]] व भाषेत ३० [[बोली]] आहेत. मात्र ‘[[नेवारी]]’ ही काठमांडूमध्ये प्रमुख भाषा आहे. नेपाळमध्ये जगातील १४ उंच शिखरांपैकी ८ आहेत. ही सर्व शिखरे ८००० मीटरपेक्षा उंच आहेत. मावूंट एवरेस्ट शिखर ८८५० मीटर उंचीचे येथेच आहे. याला [[सागरमाथा]] म्हणतात. [[हवामान]] पाहता [[नोव्हेंबर]] ते [[मार्च]] काठमांडू थंड असते. जानेवारी मध्ये मात्र कमालीची थंडी असते. [[एप्रिल]] ते [[जून]] ३२ अंश सेल्सिअस तापमान असते. जून –[[जुलै]] मात्र येथे संपूर्ण [[पावसाळा]] असतो. इतर महिन्यात मात्र हवामान उत्तम असते.[[सकाळी]] ९ ते [[संध्याकाळी]] ६ पर्यंत इथली कार्यालये चालतात आणि [[शनिवार]]-[[रविवार]] त्यांना सुटी असते. इथले , ९०% लोक शेती आणि [[पर्यटन]] उद्योगावर आपली गुजराण करतात.यातूनच ते [[परकीय ]][[चलन]] मिळवतात. त्यांचे दरडोई २१० यु.एस .[[डॉलर]] म्हणजे १०,५००/-रुपये उत्पन्न आहे.
[[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] येथे सुमारे १५% आहे, बौद्ध लोक जरी अल्पसंख्य असले तरी नेपाळशी बौद्ध धर्माचे दृढ आणि अतूट नाते आहे. नेपाळमध्ये बहुतांश वेळा [[राजेशाही]] होती. १७६८ पासून [[शाह घराणा|शाह घराण्याची]] राजवट होती. राजा [[पृथ्वी नारायण शाह]] यांच्या राजवटीमध्ये अनेक छोट्या स्वतंत्र राज्यांना एकसंध नेपाळमध्ये समाविष्ट केले गेले. [[कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी)]] च्या नेतृत्वाखाली सुमारे दहा वर्ष चाललेल्या [[लोकचळवळी]]चा आणि नेपाळमधील प्रमुख [[राजकीय]] पक्षांनी सतत काही आठवडे केलेल्या संपानंतर अखेर २२ नोव्हेंबर, २००५ रोजी एक १२ कलमी मसुदा तयार करण्यात आला. २८ मे, २००८ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात [[राजे ज्ञानेंद्र]] यांच्या विरोधात मतदान करून संघीय लोकशाही नेपाळची स्थापना केली. २३ जुलै, २००८ रोजी [[राम बरन यादव]] यांनी नेपाळचे पहिले [[राष्ट्रपती]] म्हणून शपथ घेतली.
[[File:ChanguNarayan Temple.jpg|thumb|चांगगु नारायण मन्दिर]]
 
== इतिहास ==
नेपाळ येथील राजांची तलेजूभवानी कुलदेवता आहे. तलेजूभवानी म्हणजेच [[तुळजा भवानी]] होय.
"https://mr.wikipedia.org/wiki/नेपाळ" पासून हुडकले