"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१४ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
#WLF
(#WLF)
 
'''बांगलादेश''' हे [[भारत|भारताच्या]] पूर्वेला असलेले [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषिक मुस्लिम बहुल [[देश|राष्ट्र]] आहे. [[इ.स. १९४७|१९४७]] सालच्या अखंड भारताच्या फाळणीत <nowiki>[[पूर्व ]]</nowiki>आणि <nowiki>[[पश्चिम]]</nowiki> अशा दोन भागात [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात [[उर्दू भाषा|उर्दू]] वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व [[लष्करी कायदा]] लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. [[इ.स. १९७१|१९७१]] मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
[[File:Front sight view of the National Parliament House of Bangladesh.jpg|thumb|बांगलादेशातील राष्ट्रीय संसद भवनचे समोरचे दृश्य]]
 
[[ढाका]] ही बांगलादेश ची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[ब्रम्हपुत्रा]] व [[गंगा]] ह्या येथील प्रमुख नद्या आहेत.
२७

संपादने