"सिंगापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७७ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
#WLF
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
(#WLF)
== भूगोल ==
सिंगापुरात मुख्य भूमी धरून [[सिंगापूरच्या बेटांची यादी|६३ बेटे]] आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर [[मलाय द्वीपकल्प|मलाय द्वीपकल्पाला]] जोडले आहे. [[जोहोर-सिंगापूर कॉजवे]] हा पूल सिंगापुराला उअत्तरेकडच्या [[जोहोर]] नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो; तर [[तुआस सेकंड लिंक]] हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो. [[जूरोंग बेट]], [[पुलाउ तेकोंग]], [[पुलाउ उबिन]] व [[सेंटोसा]] ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून [[बुकित तिमा]] ही १६६ मी. (५४५ फूट) उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.
[[File:Canadian International School at Singapore.jpg|thumb|सिंगापूर येथे कॅनेडियन आंतरराष्ट्रीय शाळा]]
 
=== चतु:सीमा ===
===राजकीय विभाग===
२७

संपादने