"यमुना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
पश्चिम हिमालयातून निघून उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सिमेने ९५ मैल  प्रवास केल्यावर उत्तर सहारनपूर (मैदानी) येथे पोहचते. मग ती दिल्ली, आग्रामार्गे प्रयागराज येथे गंगा नदीला मिळते.
 
यमुना नदीची सरासरी खोली 10 फूट (3 मीटर) आणि कमाल खोली 35 फूट (11 मीटर) आहे. दिल्लीजवळील नदीत ही जास्तीत जास्त खोली 68 फूट (50 मीटर) आहे. आग्रामध्ये ही खोली 3 फूट (1 मीटर) पर्यंत आहे. {{भारतातील नद्या}}
 
== प्राचीन प्रवाह ==
मैदानी भागात सध्या जो प्रवाह आहे तिथे यमुना नदी आधीपासून वाहत नाही. पौराणिक निरीक्षणे आणि ऐतिहासिक संदर्भांवरून असे दिसते कि, जरी यमुना हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे, तरी तिचा प्रवाह वेळोवेळी बदलला आहे. यमुनेने आपल्या प्रदीर्घ आयुष्य कालावधीत जेव्हढे प्रवाह बदलले त्याची माहिती फारच थोड्या आहे. {{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यमुना_नदी" पासून हुडकले