"यमुना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३२:
 
== प्रवाह क्षेत्र ==
पश्चिम हिमालयातून निघून उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सिमेने ९५ मैल  प्रवास केल्यावर उत्तर सहारनपूर (मैदानी) येथे पोहचते. मग ती दिल्ली, आग्रामार्गे प्रयागराज येथे गंगा नदीला मिळते.
 
यमुना नदीची सरासरी खोली 10 फूट (3 मीटर) आणि कमाल खोली 35 फूट (11 मीटर) आहे. दिल्लीजवळील नदीत ही जास्तीत जास्त खोली 68 फूट (50 मीटर) आहे. आग्रामध्ये ही खोली 3 फूट (1 मीटर) पर्यंत आहे. {{भारतातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यमुना_नदी" पासून हुडकले