"मुंबई शहर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो robot Adding: nl:Bombay#Bestuurlijke_indeling
No edit summary
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=मुंबई}}
[[Image:MaharashtraMumbai.png|thumb|मुंबई जिल्ह्याचे स्थान]]
'''मुंबई जिल्हा''' हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे.मुंबई जिल्हा म्हणजेच [[मुंबई]] शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व [[मुंबई उपनगर जिल्हा]] या जिल्ह्यात विभागले गेले आहे.मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून [[शीव]]/ [[माहिम]] पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.
 
 
'''जिल्ह्यातील पर्यटनस्थळे'''- [[महात्मा फुले मार्केट]], [[छत्रपती शिवाजी टर्मिनस]], [[हुतात्मा चौक]]/ फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, [[छत्रपती शिवाजी वास्तुसंग्रहालय]], [[गेटवे ऑफ इंडिया]], [[मरीन ड्राईवड्राईव्ह]] व चौपाटी बीच, [[मलबार हिल]], [[मणिभवन]], महालक्ष्मी मंदिर, [[हाजी अली]], [[सिध्दीविनायक मंदिर]], जुहू बीच <ref>[http://www.maharashtratourism.gov.in/Default.aspx?strpage=mumbai_attractions.html महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे मुंबई विषयक संकेतस्थळ]</ref>
 
'''हे सुध्दा पहा'''
ओळ १७:
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
{{मुंबई}}
 
[[Categoryवर्ह:मुंबई जिल्हा]]
 
[[en:Mumbai City District]]