"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
#WLF
 
ओळ ४४:
 
* झेडयूएफ : झेलियांगग्रॉंग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालॅंड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
[[File:A headhunter in longwa village, nagaland.jpg|thumb|लांगवा गाव, नागालँड मधील एक हेडहंटर]]
 
==नागालॅंडवरील पुस्तके==
* नागालॅंडच्या अंतरंगात (लेखिका - डॉ. अर्चना जगदीश). या मराठी पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/नागालँड" पासून हुडकले