"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
}}
 
'''सायली संजीव''' (जन्म : ३१ जानेवारी १९९३) ही अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. [[झी मराठी]] वरील [[काहे दिया परदेस]] ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. [[काहे दिया परदेस]] मालिकेतआणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाईन, आटपाडी नाईट्स, बस्ताएबी आणि सीडी आणि सातारचा सुलेमानसलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://marathistars.com/actress/sayali-sanjeev-marathi-actress/|title=Sayali Sanjeev Marathi Actress|date=2016-07-08|work=MarathiStars|access-date=2018-04-28|language=en-US}}</ref>
 
==चित्रपट==
अनामिक सदस्य