"सिंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
reverting edits by globally blocked anonymous editor (mobile range 92.8.0.0/13): https://meta.wikimedia.org/wiki/Special:Contributions/92.12.204.2
#WLF
ओळ १७:
}}
'''सिंध''' हा [[पाकिस्तान]] देशाच्या चार प्रांतांपैकी एक आहे. ही [[सिंधी लोक]]ांची ऐतिहासिक मातृभूमी आहे. सिंध पाकिस्तानच्या दक्षिण भागात असून त्याला [[बलुचिस्तान]]पासून वेगळ्या करणार्‍या [[सिंधु नदी|सिंधू]] ह्या पाकिस्तानमधील प्रमुख नदीवरून त्याचे नाव पडले आहे. सिंधच्या उत्तरेला [[पंजाब, पाकिस्तान|पंजाब]], पश्चिमेला [[बलुचिस्तान]], पूर्वेला [[भारत]] देशाची [[राजस्थान]] व [[गुजरात]] ही राज्ये तर दक्षिणेला [[अरबी समुद्र]] आहेत. [[कराची]] ही सिंध प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
[[File:Sindh culture.jpg|thumb|सिंध संस्कृती]]
 
==बाह्य दुवे==
*[http://www.sindh.gov.pk/ अधिकृत संकेतस्थळ]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंध" पासून हुडकले