"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: संदर्भ घातला
ओळ २:
[[चित्र:Kathakali performance at Thekkady.jpg|thumb|right|[[केरळ]]मधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण]]
 
'''कथकली''' किंवा '''कथकळि''' ही [[केरळ]] राज्यातील नृत्य शैली आहे. <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF|title=कथकली नृत्य - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|website=bharatdiscovery.org|access-date=2020-09-29}}</ref>कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कली चा अर्थ आहे खेळ.
 
==स्वरूप==
अभिनय, [[नृत्य]] आणि [[नाट्य]] अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्या समानव्याने पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.प्रामुख्याने [[रामायण]], [[महाभारत]] आणि विविध पुराणे यातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे.<ref name=":0" />
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/कथकली" पासून हुडकले