"कथकली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
→‎स्वरूप: आवश्यक भर
ओळ ५:
 
==स्वरूप==
अभिनय, [[नृत्य]] आणि [[नाट्य]] अशा तीन कलांच्या समनव्यातुन हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे.आपले भाव अणि मुद्रा यांच्याआधारे पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे यामधे केले जाते.
प्रामुख्याने [[रामायण]], [[महाभारत]] आणि विविध पुराणे यातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे.
 
==इतिहास==
सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.<ref>डाॅॅ.गर्ग सत्यनारायण, संगीत विशारद, 1994</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/कथकली" पासून हुडकले