"अमोल कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा.
→‎कारकीर्द: शुद्धलेखन सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
२००४ ते २००५ या काळात डॉ.कुलकर्णी यांनी [[जर्मनी]]<nowiki/>मधील [[माक्स प्लांक|मॅक्स प्लँक]] इन्स्टीट्यूट फॉर डायनमिक्स ऑफ कॉम्प्लेक्स टेक्निकल सिस्टीम्स येथे पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम केले. एप्रिल २००५ पासून त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत [[रासायनिक अभियांत्रिकी]] विभागात काम करण्यास सुरुवात केली. <ref name=":0" />
 
डॉ.कुलकर्णी यांनी औषधे, रंग, सुवासिक रसायने आणि ननो पदार्थ निर्मितीसाठी लागणाऱ्या रासायनिक भट्ट्याची रचना आणि विकास या क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/pune-news/shanti-swarup-bhatnagar-prize-2020-four-scientists-name-declare-from-maharashtra-zws-70-2286327/|title=राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार|date=2020-09-27|website=Loksatta|access-date=2020-09-28}}</ref>भारतातील पहिली मायक्रोरीअॅक्टर लॅबोरेटरी त्यांनी उभारली. <ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mpcnews.in/shantiswarup-bhatnagar-award-to-four-scientists-from-the-state-including-amol-kulkarni-from-pune-184095/|title=Bhatnagar Award : पुण्यातील अमोल कुलकर्णी यांच्यासह राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार|date=2020-09-27|website=MPCNEWS|access-date=2020-09-28}}</ref><ref name=":2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/pune-news/shanti-swarup-bhatnagar-prize-2020-four-scientists-name-declare-from-maharashtra-zws-70-2286327/|title=राज्यातील चार वैज्ञानिकांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार|date=2020-09-27|website=Loksatta|access-date=2020-09-28}}</ref>
 
अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ४९ शोधप्रबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी भारतात तसेच अमेरिकेत अनेक पेटंट दाखल केली आहेत. <ref name=":3" /> 
 
ते पीएच.डी. साठी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणूनसुद्धा काम करतात.
 
==पुरस्कार==