"मधमाशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
#WLF
ओळ ९०:
==मधमाशीमधील संप्रेषण==
विविध रासायनिक पदार्थ आणि गंधावर मधमाशीचे संप्रेषण अवलंबून आहे. राणी माशीच्या शरीरातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या गंधामुळे कामकरी माश्या आपले पोळे शोधून काढतात. एका पोळ्यातील मधमाश्या दुसऱ्या पोळ्यात गेल्यास त्यांची हत्या होते. राणी माशीचे आपल्या पोळ्यातील सर्व माश्यांवर पूर्ण नियंत्रण असते.
[[File:Bees honey.jpg|thumb|माहुरी बनाउने मह]]
 
==शरीर रचना==
मधामाशीला ६ [[पाय]] व २ [[पंख]] असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मधमाशी" पासून हुडकले