"संजय लीला भन्साळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1529834 by Nileshajadhav on 2017-11-29T12:00:29Z
संदर्भ जोडले
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''संजय लीला भन्साळी''' (जन्म: २४ फेब्रुवारी १९६३) हे एक [[भारत]]ीय चित्रपट [[दिग्दर्शक]], निर्माता व लेखक आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/news/bollywood/heres-how-much-sanjay-leela-bhansali-spent-on-creating-the-grand-sets-of-devdas-43614.html|title=Here’s How much Sanjay Leela Bhansali Spent on Creating the Grand Sets of Devdas|website=filmfare.com|language=en|access-date=2020-09-28}}</ref>. लीला हे त्यांच्या आईचे नाव आहे. [[भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था|भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा]] माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी [[विधू विनोद चोप्रा]]चा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. १९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून [[खामोशी]] ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर [[फिल्मफेअर पुरस्कार]]ासह अनेक सिने-[[पुरस्कार]] मिळाले आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://odishatv.in/entertainment/alia-bhatt-snapped-at-sanjay-leela-bhansalis-office-ready-to-start-shooting-for-gangubai-kathiawadi-476493|title=Alia Bhatt Snapped At Sanjay Leela Bhansali's Office; Ready To Start Shooting For Gangubai Kathiawadi?|date=2020-09-15|website=Odisha Television Ltd.|language=en-US|access-date=2020-09-28}}</ref>.
 
==चित्रपट यादी==
ओळ १३१:
|}
 
== बाह्य दुवे ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
{{commons category|Sanjay Leela Bhansali}}
* {{IMDb name|id=0080220}}
* [http://www.sanjayleelabhansali.com/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/-/articleshow/7062270.cms? गुजारिश आणि जागतिक चित्रपट] [[केदार लेले]] (लंडन) [[maharashtratimes.indiatimes.com]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:भन्साळी, संजय}}