"चेरोकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
त्यांची मूळ भाषा चेरोकी ही आहे परंतु आज ती फक्त २०,००० लोकच बोलू शकतात.
 
[[चित्र:TrailofTearsMemorial.jpg|thumb|’अश्रूंची पाऊलवाट’ मध्ये बळी पडलेल्या मृतांचे New Echota येथील स्मारक]]
 
इ.स. १८३८ मध्ये युरोपियन लोकांनी त्यांना त्यांच्या मूळ प्रदेशातून जबरदस्तीने हाकलून लावले त्यात जवळजवळ ४००० चेरोकी लोक मरण पावले. ही घटना [[अश्रूंची पाऊलवाट]] या नावाने ओळखली जाते (खाली इंग्रजी दुवा पाहा).
"https://mr.wikipedia.org/wiki/चेरोकी" पासून हुडकले