"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जागतिक विक्रम: संदर्भ घातला
ओळ ४१:
 
==जागतिक विक्रम==
संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने ४०,००० गीते गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदविला गेला आहे. उपेंद्रकुमार या कानडी संगीतकारासाठी १९८१ साली त्यांनी बारा तासात २१ गाण्यांचे ध्वनिमुद्रण केलेले आहे.<ref name=":0" />
 
==पुरस्कार==