"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎बालपण: संदर्भ घातला
ओळ ३३:
 
=== बालपण ===
एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन) (सध्या [[तामिळनाडू]]तील [[तिरुवल्लूर]] जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. त्यांचे पिता हरिकथा निरुपणकार होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला.शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरु केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. एका स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.<ref name=":0" />
== महाविद्यालयीन शिक्षण==
अनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला तथापि विषमज्वर झाल्याने प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स या संस्थेचे (एएमआयआई) सभासदत्व त्यांनी घेतले.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/article/s-p-balasubrahmanyam-rich-in-velvet-sound/articleshow/78318523.cms|title=मखमली आवाजाचा धनी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-09-26}}</ref>
 
== सांगीतिक कारकीर्द==