"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३६:
== महाविद्यालयीन शिक्षण==
अनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला तथापि विषमज्वर झाल्याने प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स या संस्थेचे (एएमआयआई) सभासदत्व त्यांनी घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/editorial/article/s-p-balasubrahmanyam-rich-in-velvet-sound/articleshow/78318523.cms|title=मखमली आवाजाचा धनी|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-09-26}}</ref>
 
== सांगीतिक कारकीर्द==
गंगाई अमरन,इलयाराजा, अनिरुद्ध , भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलगू होती आणि एस. पी. कोदंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना तेलगू चित्रपटासाठी गायनाची प्रथम संधी दिली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन,जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले.
 
==पुरस्कार==