"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
मनोविकारांवर उपचार करण्याच्या आधुनिक विविध पद्धती तसेच नवनवीन दृष्टीकोन विकसित झाले आहेत
उद्दिष्ट:-
आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे.आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत आहे.अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे
मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे
अबक पद्धत -
भावना, वर्तन, बोधन,परस्थिती हे सर्व घटक एकमेकांशी निगडीत असल्याने या घटकांवर लक्ष दिल्यास रुग्णात सुधारणात्मक बदल होतात
[वर्ग:मानसशास्त्र]
'समुपदेशन counselling':- "समुपदेशन हे दोन व्यक्तींमधील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते त्यामुळे सल्ला थिस समुपदेशन घेणारा स्वतःची किंवा भोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारक समायोजन घेण्यास मदत केली जाते."
'समुपदेशन counselling':-
* ग्लान्स :-
आपण 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे.आपल्या दैनंदिन गरजाही वाढल्या आहेत त्या गरजांच्या पूर्तीसाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागत आहे.अनादिकालापासून मानवाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे या संघर्षामध्ये jo.tu तोच येथे जगू शकतो आणि टिकत नाही तु नाहीसा होतो हा निसर्गाचा नियम आहे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही समस्या असतात वेगवेगळ्या व्यवसायातील वयोगटातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्तींना समस्या असतातच येथे आपण विचार करणार आहोत किशोर आणि कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्या त्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या समस्या निर्माण होतात तेव्हा समुपदेशनाची आवश्यकता अधिक भासते. एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे
1) किशोरावस्थेत चांगल्या वाईटाची जाणीव फारशी नसल्यामुळे चोरी,लाभाडी,आक्रमकता उद्धटपणा,गुन्हेगारी या समस्या उद्भवतात
२८३

संपादने