"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: संदर्भ जोडला.
→‎top: दुवे जोडले.
ओळ ३०:
'''एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम''' (तेलुगू: శ్రీపతి పండితారాధ్యుల బాల సుబ్రహ్మణ్యం,
कन्नड: ಎಸ್. ಪಿ. ಬಾಲಸುಬ್ರಮಣ್ಯಂ,
तमिळ: எஸ். பி. பாலசுப்ரமணியம்) ( [[जून ४|४ जून]] [[इ.स. १९४६|१९४६]], [[सप्टेंबर २५|२५ सप्टेंबर]] [[इ.स. २०२०|२०२०]]) [[तमिळ|हे तमिळ]], [[तेलुगू भाषा|तेलुगु]], [[कन्नड भाषा|कानडी]], [[मलयाळम भाषा|मल्याळम]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]] होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmibeat.com/celebs/s-p-balasubramaniam/biography.html|title=Exclusive biography of #SPBalasubramaniam and on his life.|website=FilmiBeat|language=en|access-date=2020-09-26}}</ref>२५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड १९ पासून त्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.
 
=== कारकीर्द ===
ओळ ३६:
==पुरस्कार==
*काही स्त्रोतांच्या मते, एका गायकाने ४०,००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यानां गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला.
*भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (२००१) आणि [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] (२०११) या सर्वोच्च बहुमानाचे प्राप्तकर्ता होते.
*२०१२ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल राज्य एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
*२०१६ मध्ये,त्यांना त्या वर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व म्हणून रौप्य मयूर पदक देऊन गौरविण्यात आले.
*कन्नड, तेलगू, तामिळ आणि हिंदी या चार वेगवेगळ्या भाषांमधील कामांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी सहा राष्ट्रीय चित्रपट मिळाले जिंकले
*[[आंध्र प्रदेश]] राज्य तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कार्यासाठी नंदी पुरस्कार आणि कर्नाटक आणि तामिळनाडूमधील इतर अनेक पुरस्कार त्यांना दिले गेले होते.
*या व्यतिरिक्त, त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार , आणि सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स दक्षिणमध्ये जिंकले होते.