"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 7 langlinks, now provided by Wikidata on d:Q2049688 |
त्याच्याबद्दल अधिक माहिती मराठीत लिहणे. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३:
{{गायक माहिती
| नाव = श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम
| चित्र = content://com.android.chrome.FileProvider/images/screenshot/1601105875014103085908.jpg
| टोपण_नाव = बालु, एस्.पी.बी.
| जन्म_दिनांक = ४ जुन १९४६
| जन्म_स्थान =
| सुरवात = १९६६पासून
| मृत्यू_दिनांक = २५ सप्टेंबर २०२० (वयोवर्ष ७४)
| मृत्यू_स्थान = चेन्नई, तमिळनाडु
| संगीत प्रकार = तमिळ
| कार्यक्षेत्र = गायन,अभिनय,निर्माते,संगीत दिग्दर्शन.
| कार्यकाळ = १९६६ ते २०२०
| प्रसिद्ध_आल्बम_चित्रपट =
| प्रभाव =
| पुरस्कार =
*काही स्त्रोतांच्या मते, एका गायकाने ४०,००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यानां गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला.
*भारत सरकार कडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री (२००१) आणि पद्मभूषण (२०११) या सर्वोच्च बहुमानाचे प्राप्तकर्ता होते.
*२०१२ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दलराज्य एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
२०१६ मध्ये,त्यांना त्या वर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व म्हणून रौप्य मयूर पदक देऊन गौरविण्यात आले.
*चार वेगवेगळ्या भाषांमधील कामांसाठी त्याना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकासाठी सहा राष्ट्रीय चित्रपट पुस्तक जिंकले ; कन्नड, तेलगू, तामिळ आणि हिंदी.
*आंध्र प्रदेश राज्य तेलुगू चित्रपटातील त्यांच्या कार्यासाठी नंदी पुरस्कार आणि कर्नाटक आणि तामिळनाडू मधील इतर अनेक पुरस्कार त्यांना दिले गेले होते.
*या व्यतिरिक्त, त्यानां फिल्मफेअर पुरस्कार , आणि सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स दक्षिणमध्ये जिंकला.
| वडील_नाव = एस्. पी. संबामुर्ती.
| आई_नाव = शकुंतलाम्मा.
| पत्नी_नाव = सावित्री बालसुब्रम्हण्यम्.
| अपत्ये = मुलगा:- एस्. पी. चरण.
मुलगी:- पल्लवी बालसुब्रम्हण्यम्.
| प्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी_चित्र =
Line २९ ⟶ ३६:
}}
[[तमिळ]] चित्रपटसृष्टीतील [[पार्श्वगायक]].
एस.पी. बालसुब्रमण्यम /श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम
(तेलुगू: శ్రీపతి పండితారాధ్యుల బాల సుబ్రహ్మణ్యం, कन्नड: ಎಸ್. ಪಿ. ಬಾಲಸುಬ್ರಮಣ್ಯಂ, तमिळ: எஸ். பி. பாலசுப்ரமணியம்); {{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक}}
[[वर्ग:पार्श्वगायक|बालसुब्रमण्यम, एस.पी.]]
२५ सप्टेंबर २०२० रोजी कोविड १९ पासून त्रस्त झाल्यानंतर चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.
|