"स्पुतनिक-१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चार]] ऑक्टोबर [[१९५७]] ला [[रशिया]]ने पहिला मानवनिर्मित [[उपग्रह]] स्फुटनिक-१ अवकाशात सोडला होता. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास ८३ [[किलोग्रॅम]] वजनाचा होता. या उपग्रहास [[पृथ्वी]]भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ९८ [[मिनिट]] लागत. या उपग्रहात चार अँटिना व दोन [[रेडीओ]] ट्रान्समीटर होते.
[[सेरगई कोरोलयोव्ह]] हे स्फूटनिकचे चीफ डिझायनर होते.
 
[[वर्ग:अंतराळ]]