"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Shipakala
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Elephanta Caves Trimurti.jpg|thumb|right|200px|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[घारापुरी लेणी|घारापुरी लेण्यांमधील]] 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प]]
[[चित्र:Adalaj Stepwell.jpg|इवलेसे|अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन विहीर ]]
'''शिल्पकला''' म्हणजे [[संगमरवर|संगमरवरासारखे]] दगड, [[धातू]], [[लाकूड]] इत्यादी कठीण पदार्थ किंवा [[माती]], [[मेण]], पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची [[कला]] होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, [[पुतळा|पुतळे]] तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.......
 
[[चित्र:Markanda16.jpg|thumb|right|200px|[[मार्कंडा]] येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले