"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
[[बदामी]]चे [[चालुक्य]], कल्याणचे चालुक्य, [[मौर्य]], [[शुंग]], [[सातवाहन]], [[हल]]([[हाला]]), [[शक]] क्षत्रप, [[सातकर्णी]], [[वाकाटक]], [[नल]], [[विंध्यसेना]], [[प्रवरसेना]], [[राष्ट्रकूट]] यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या [[यादव|यादवांचा]] उदय [[खान्देश]] परिसरात झाला. पहिल्या [[सेऊनचंद्र| सेऊनचंद्राच्या]] सेऊनदेशात (आताचा खान्देशात) [[नाशिक]] ते देवगिरीचाही समावेश होता. [[कृष्णा नदी]]च्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील [[दुसरा भिल्लमा]] या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले.
 
पुढे [[सिंघण्णा]] व त्यानंतर त्याचा नातू [[कृष्ण]] यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ [[महादेव]] याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने [[उत्तर]] [[कोकण|उत्तरकोकणाचाकोकणाचा]] प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा [[आमण्णा]]कडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा [[रामचंद्र|रामचंद्राने]] बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि [[विदर्भ]] आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]च्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही.
 
=== इ.स. १३२७ ते इ.स. १३९७ ===
"https://mr.wikipedia.org/wiki/दौलताबाद" पासून हुडकले