"भीमाशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Bhimashankar3.jpg|250px|right|thumb|भीमाशंकर मंदिराचा कळस]]
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे]] जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या [[खेड]] तालुक्यात आहे.भारतातील बारा [[ज्योतीर्लिंग|ज्योतिर्लिंगांपैकी]] एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी [[भीमा नदी]] उगम पावते, अशी श्रद्धा आहे..
 
भीमाशंकर हे ठिकाण [[सह्याद्री]]च्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात [[रानडुक्कर]], [[सांबर]], [[भेकर]], [[रानमांजर]], [[रानससा]], [[उदमांजर]], [[बिबट्या]] असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे [[शेकरू]]. म्हणजे उडणारी [[खार]]. येथील [[शेकरू]] तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/भीमाशंकर" पासून हुडकले