"राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची नावे
ओळ १:
{{विस्तार}}'''राजकीय पक्ष''' ही
 
'''राजकीय पक्ष''' ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.
 
भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
Line २९ ⟶ ३०:
तर महाराष्ट्र त 15 मतदारसंघात विजय ही मिळवण्याची शक्यता आहे ।
प्रामुख्याने सोलापूर, अकोला, औरंगाबाद, सांगली, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, माळेगाव, हिंगोळी, जालना, धुळे, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती, रामटेक, या जागांवर वंचित बहूजन आघाडी चे प्राबल्य आहे । तरी येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मध्ये वेगळा ठसा उमटवणार ।
 
== महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष : ==
 
* [[शिवसेना]]
* [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]]
* [[वंचित बहुजन आघाडी]]
* [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
 
==माहितीचा स्रोत==