"फ्रान्सचे पहिले साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
'''फ्रान्सचे साम्राज्य''' (फ़्रेंच:'''''Empire Français''''') '''फ्रान्सचे मोठे साम्राज्य''', '''{{लेखनाव}}''' किंवा '''नेपोलियनिक साम्राज्य''' या नावांनीही ओळखले जाणारे [[नेपोलियन बोनापार्ट]]चे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.
 
डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने [[ऑस्ट्रिया]], [[प्रशिया]], [[रशिया]], [[पोर्तुगाल]] व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे [[तिसर्‍या संघाचे युद्ध]] जिंकले. [[ऑस्टर्लिट्झची लढाई]] (१८०५) व [[फ्रीडलॅंडची लढाई]] (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या[[तिल्सित]]च्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.
 
नेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे [[नेपोलियोनिक युद्धे]] म्हणून ओळखली जातात. ही युद्धे [[पश्चिम युरोपपासूनयुरोप]]पासून पोलंडपर्यंत[[पोलंड]]पर्यंत लढली गेली.
 
{{साम्राज्ये}}