"आल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''आल्ये''' ({{lang-fr|Allier}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Alèir) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[ऑव्हेर्न्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या <nowiki>[[आल्ये नदी]]</nowiki>वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] इ.स. १९४० साली [[नाझी जर्मनी]]ने [[फ्रान्स]]चा पराभव केला व येथे [[विशी फ्रान्स]] सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील [[विशी]] ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.
 
 
== बाह्य दुवे ==
अनामिक सदस्य