"आल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: sv:Allier (strong connection between (2) mr:आल्ये and sv:Allier (departement))
No edit summary
ओळ १५:
}}
[[चित्र:Allier.jpg|right|thumb|250 px|विभागाचा नकाशा {{fr icon}}]]
'''आल्ये''' ({{lang-fr|Allier}}; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: Alèir) हा [[फ्रान्स]] देशाच्या [[ऑव्हेर्न्य]] [[फ्रान्सचे प्रदेश|प्रदेशातील]] एक [[फ्रान्सचे विभाग|विभाग]] आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या <nowiki>[[आल्ये नदीवरूननदी]]</nowiki>वरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] इ.स. १९४० साली [[नाझी जर्मनी]]ने [[फ्रान्स]]चा पराभव केला व येथे [[विशी फ्रान्स]] सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील [[विशी]] ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आल्ये" पासून हुडकले